mangalwedha mayor sunanda autade
sakal
मंगळवेढा - शहरात विकासासाठी कराव्या लागणाय्रा उपाययोजना व शहरातील विकास कामांना मंजुरी देण्यासाठी विषय सुचवा, असे आवाहन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी नगरसेवकासह व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना केले.
नियोजित नगरपरिषद सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामे सुचविणे बाबत मंगळवेढा नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांना लेखी पत्र दिले.