Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

Solapur hospital case professor Death full Details: कॅशलेस सुविधेचा गैरवापर; प्राध्यापकाच्या मृत्यूमागील शस्त्रक्रियेचा वाद
Professor’s Death Raises Questions on Cashless Surgery Practices in Solapur

Professor’s Death Raises Questions on Cashless Surgery Practices in Solapur

sakal

Updated on

-प्रमिला चोरगी

सोलापूर : होटगी रोडवरील रघोजी हॉस्पिटलविरोधात वारंवार तक्रारी येत असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. उलटी, ताप आणि थंडीने त्रस्त असतानाही वैद्यकीय नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध असल्याचे पाहून थेट मुतखड्याची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात ४० वर्षीय प्रा. विराज भोसले यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com