मुख्याध्यापक हरुन बंदुकवाले यांची सोलापूर जिल्हा हिंदी शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कोषाध्यक्ष ए. करीम रचभरे यांनी केला. यावेळी एकूण ५७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
Urdu Headmasters' Association honors meritorious students for their academic excellence during a special felicitation ceremony.Sakal
सोलापूर: येथील सोलापूर जिल्हा उर्दू माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नईम शेख सभागृहात करण्यात आले.