Minister Bharat Gogawale: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आणा: मंत्री भरत गोगावले; 'सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू'

Bring Power to Local Bodies: मंत्री गोगावले हे रविवारी (ता. १४) पाटकुल (ता. मोहोळ) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पाटकूल येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे व जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन मंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
bharat gogawale
bharat gogawalesakal
Updated on

पाटकुल: मोहोळकडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकीचा नवीन चेहरा आहे. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा, त्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल, कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही. सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com