Solapur Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन महिने कारावास, एकतर्फी प्रेमातून मुलीचा वारंवार पाठलाग!

Repeated stalking of minor girl leads to jail sentence: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग, विनयभंग प्रकरणी न्यायालयाकडून आरोपीस तीन महिने कारावास व दंडाची शिक्षा
Solapur Crime

Solapur Crime

sakal
Updated on

सोलापूर: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला. त्यानंतर तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आसिफ मलंग मुजावर (रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com