विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार आल्याने पुन्हा समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर सदस्य म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती केली आहे.
Government Restructures Border Issue Panel; Sachin Kalyanshetty IncludedSakal
सोलापूर : राज्य सरकारने महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली असून, त्यावर सदस्य म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती केली आहे.