
सोलापूर : केवळ बाजार समिती, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच कुटुंबियांच्या नावावर सोसायट्या स्थापन केल्या. शेतकऱ्यांच्या हिताऐवजी फक्त त्यांच्या मतांचा वापर करून घेतला. बाजार समितीत अनेक वर्षे सत्तेवर राहूनही काय केले, असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी विरोधकांना केला.