

MNS Office Bearer Murdered In Solapur Over Nomination Dispute
Esakal
सोलापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या वादानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात भाजपच्या १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.