Modnimb Accident
esakal
मोडनिंब : सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथे (Modnimb Accident) कंटेनर वाहतूक करणारा ट्रेलर उड्डाणपुलावरून खाली कोसळला. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे (Solapur Pune Highway Accident) कंटेनर वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर (सीजे ३९ सी २७००) जात असताना उड्डाणपुलावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.