MLA Raju Khare: 'मोहोळचे आमदार राजू खरे मतदार संघातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी पुन्हा सक्रिय'; प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा

Mohol MLA Raju Khare Back in Action: पंढरपूर तालुक्यातील 17 गावे मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत. दरम्यान मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार खरे हे सोमवार ता 25 रोजी मोहोळ येथे दिवसभर उपलब्ध असणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांनी सांगितले.
Mohol MLA Raju Khare returns to political activity; vows to resolve constituency problems after health recovery.
Mohol MLA Raju Khare returns to political activity; vows to resolve constituency problems after health recovery.Sakal
Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ : गेल्या सुमारे महिन्या भरापासून उपचारासाठी दाखल असलेले मोहोळचे आमदार राजू खरे हे मोहोळ विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com