Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Thieves Lure Elderly Woman With Milk Offer and Steal Gold in Mohol: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला लुटले; दूध आणायला निघालेल्या गंगुबाईंचे सोन्याचे दागिने हिसकावले.
Mohol News Three Unknown Men Target 85 Year Old Woman in Shetphala by Offering Milk and Steal Gold Ornaments Worth 50000 Rupees

Mohol News Three Unknown Men Target 85 Year Old Woman in Shetphala by Offering Milk and Steal Gold Ornaments Worth 50000 Rupees

esakal

Updated on: 

-राजकुमार शहा

मोहोळ : शेटफळ (ता. मोहोळ) येथील 85 वर्षीय गंगुबाई रामचंद्र करंडे या वृघ्देची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील सुमारे 50 हजार रुपये किमतीचे एक तोळा सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ता 22 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी ता 24 रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com