

Ashti Mohol Murder Case Husband Accused of Strangling Wife With Scarf Following Repeated Disputes Over Character Suspicion
sakal
मोहोळ : पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय घेऊन वारंवार होणाऱ्या वादातून पतीने स्कार्फने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना आष्टी (ता. मोहोळ) येथे घडली. सुरेखा मारुती शेळके असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पती मारुती संभाजी शेळके याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहापूर्वी घडली.