

Ashti Mohol Murder Case Husband Accused of Strangling Wife With Scarf Police Investigate Suspected Marital Dispute
esakal
-राजकुमार शहा
मोहोळ : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशया वरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते . त्याच कारणा वरून पतीने पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याची घटना आष्टी ता मोहोळ येथे ता 21 रोजी सांय 6.30 वाजण्या पुर्वी घडली . या प्रकरणी पती मारुती संभाजी शेळके याच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा