Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Anurag Pawar death : मोहोळच्या मोरया गणेशोत्सव मंडळात २४ वर्षीय अनुराग पवार याला अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Mohol Ganesh Mandal News

Mohol Ganesh Mandal News

esakal

Updated on

मोहोळ : मोहोळ (जि. सोलापूर) येथील मोरया गणेशोत्सव मंडळात असताना एका २४ वर्षीय तरुणाला अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अनुराग नामदेव पवार (वय २४, रा. जुनी नेताजी शाळा, वडर गल्ली, मोहोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com