
मोहोळ : मूळ मालकाच्या परस्पर 2001 ते 2017 या कालावधीत पापरी ता मोहोळ येथील जमिनीची तीन वेळा बेकायदेशीर व बोगस रीत्या वेगवेगळ्या खरेदी करून, मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे बनावट व बोगस दस्त ऐवज करून सातबारा उताऱ्याच्या कब्जेदार सदरी नोंद करून फसवणूक केल्या प्रकरणी,मोहोळ पोलीसात नऊ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.