

pandit deshmukh murder case
esakal
अनगर नगरपरिषदेतील बिनविरोध निवडणुकीच्या गदारोळानंतर आता बाहेर येतायत पडद्यामागची रक्तरंजित पानं… उमेश पाटील यांचे थेट आरोप, २००५ मधील पंडित देशमुख हत्याकांडाची जुनी धग आणि विधानसभेत पेटलेला खळबळजनक वाद! नेमकं काय घडलं होतं? कोण कोणावर का संतापलं होतं? चला, पाईंट टू पाईंट संपूर्ण चित्र उलगडूया…