Mohol Politics: मोहोळचे राजस्व समाधान शिबिर ऐनवेळी रद्द; आमदार राजू खरे म्हणाले, 'मलाच निमंत्रण नव्हते', नेमकं घडलं तरी काय?

Raju Khare Says No Invitation for Mohol Revenue Camp: मोहोळच्या राजस्व समाधान शिबिराच्या अचानक रद्दीमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अपंग व अंध व्यक्तींना झालेला आर्थिक व मानसिक फटका; राजकीय कुरघोड्यांमुळे शासकीय कार्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह
Solapur Mohol Revenue Camp Cancelled Amid Political Row MLA Raju Khare Questions Government Protocol and Planning

Solapur Mohol Revenue Camp Cancelled Amid Political Row MLA Raju Khare Questions Government Protocol and Planning

sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ: मोहोळ तालुक्यातील राजकीय कुरघोड्या संपता संपेनात, मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्याला बसत आहे. त्यांना वाली कोण? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. दरम्यान शुक्रवार ता 31 जुलै च्या कार्यक्रमाची मला पत्रिकाच नाही, त्यामुळे मला काहीही माहिती नाही असे सांगून आमदार राजू खरे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com