Solapur Road Accident: बहिणीला भेटून गावाकडे परतत होते; अज्ञात वाहनाची धडक, ४८ वर्षीय भावाचा मृत्यू

Shahaji Paul Dies in Two Wheeler Accident on Shetph al Madha Roadछ शेटफळ-माढा रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Mohol Accident News 48 Year Old Two Wheeler Rider Dies After Collision With Unknown Vehicle on Shetph al Madha Road

Mohol Accident News 48 Year Old Two Wheeler Rider Dies After Collision With Unknown Vehicle on Shetph al Madha Road

esakal

Updated on: 

-राजकुमार शहा

मोहोळ : बहिणीला भेटून दुचाकी वरून परत गावाकडे निघालेल्या भावाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.१२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास शेटफळ गावच्या हद्दीत माढा रोडवरील भांगे वांगे वस्ती जवळ घडली. शहाजी अर्जुन पौळ असे अपघातातील मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com