Sambhaji Maharaj Statue Mohol : सोलापुरातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप

Solapur Mohol latest news : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Installed in Mohol

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue Installed in Mohol

esakal

Updated on

Solapur Mohol Sambhaji Maharaj : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, काल मध्यरात्री ‘शंभूप्रेमीं’कडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोरील चौकात पुतळा उभारण्यात आला. सकाळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच पुतळा हटविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. संबंधित ठिकाणी उभारणीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com