Mohol Station : मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा मंजूर, पाच वर्षांच्या संघर्षाला यश

Siddheshwar Express : मोहोळ येथे गेल्या पाच वर्षांपासून थांबा बंद असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला अखेर थांबा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Mohol Station
Mohol Station Sakal
Updated on

मोहोळ : गेल्या सुमारे पाच वर्षा पासून मोहोळ येथील रेल्वे स्टेशन वर न थांबणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस ला अखेर थांबा मिळाल्याने विविध राजकीय पक्षांचे नेते, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तशा आशियाचे लेखी पत्र रेल्वे विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश काळे यांनी दिली. ही सिद्धेश्वर एक्सप्रेस 3 सप्टेंबर पासून प्रत्यक्ष मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com