Pandharpur Wari: मोहोळ तालुका भक्तिमय! शेगावच्या गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत, वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी

Mohol welcomes Gajanan Maharaj Palkhi: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचे मोहोळ तालुक्यात दिमाखात आगमन; वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी, महाप्रसाद व हरिनामाच्या गजरात उत्साहात स्वागत
Devotees Shower Flowers as Gajanan Maharaj Palkhi Enters Mohol Taluka

Devotees Shower Flowers as Gajanan Maharaj Palkhi Enters Mohol Taluka

esakal

Updated on

मोहोळ: सालाबाद प्रमाणे आषाढी वारी करिता पंढरीच्या विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळयाने मंगळवार ता 21 जुलै सकाळी मोहोळ तालुक्यात प्रवेश केला .तालुका वासीयांच्या वतीने तहसीलदार सचिन मुळीक व जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी शिंगोली - तरटगाव येथे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात या पालखीचे स्वागत केले. पालखीने आज मोहोळ तालुका ओलांडून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com