Solapur News: मोहोळमध्ये तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले; तरुणी बँक कर्मचारी अन् काय घडलं..

Young Bank Employee Found Dead in Mohol: २४ वर्षीय बँक कर्मचाऱ्याचा गळफास घेऊन मृत्यू; कुटुंब हादरले, आत्महत्येचे कारण अद्याप गूढ
Police Investigate Death of Young Bank Employee in Mohol Accidental Death Case Registered in Solapur District

Police Investigate Death of Young Bank Employee in Mohol Accidental Death Case Registered in Solapur District

sakal

Updated on

मोहोळ: अज्ञात कारणावरून मोहोळ शहरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने बुधवारी (ता. २९) पहाटे ५ वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कीर्ती किसन शेजाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com