Rajya Sabha: सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा, नाकात नथ अन्‌ हाती संविधान; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेतील शपथ ठरली लक्षवेधी!

Dr Jyoti Waghmare Rajya Sabha oath Savitribai Phule Attire: सावित्रीबाईंच्या वेशभूषेत, हातात संविधान घेऊन शपथ घेत वाघमारे यांनी सामाजिक न्याय, समता आणि महिलांच्या शिक्षणाचा संदेश संसदेत पोचवला
Dr. Jyoti Waghmare takes oath in Rajya Sabha in Savitribai Phule attire, holding the Constitution.

Dr. Jyoti Waghmare takes oath in Rajya Sabha in Savitribai Phule attire, holding the Constitution.

sakal

Updated on

सोलापूर : राज्यसभेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यात खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधले. सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत, पारंपरिक इरकल साडी, नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा साज परिधान करून त्या सभागृहात दाखल झाल्या. शपथ घेताना त्यांच्या हाती भारतीय संविधान होते, ज्यातून त्यांनी सामाजिक न्याय आणि समतेचा ठळक संदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com