
सोलापूर : सेवानिवृत्त प्राचार्य व प्राध्यापक तसेच राज्यभरातील सरकारी कर्मचारी यांच्या पेन्शनच्या विरोधात फायनान्स ॲक्ट २०२५ मंजूर झाला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी प्रश्न विचारून प्रयत्न केले जातील असे आश्वासन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिले.