
BJP and Congress workers protest in different areas of Maharashtra following leaders’ disputes; MP Praniti Shinde criticizes state government.
Sakal
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराच्या मुद्यावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली. सोलापुरच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शिंदे यांच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडविली. नेत्यांमधील शाब्दिक वादानंतर सोलापुरातील भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करत नेत्यांच्या वादात उडी घेतली आहे.