

Vanrai Bandhara Constructed Through Community Participation
sakal
सलगर बुद्रुक(सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण टोकाला दुष्काळी पट्यात येणाऱ्या मौजे लवंगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत ग्रामस्थांच्या व कर्मचारी वर्गाच्या श्रमदाणातून ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.सदर बांधऱ्याच्या लोकार्पण प्रसंगी तालुक्यातील पंचायत समिती विभागातील अधिकारी उपस्थित होते. सदर अभियानात लवंगी ग्रामपंचायतने सहभाग घेतला आहें. याप्रसंगी गट विकास अधिकारी जस्मिन शेख.