

Siddhi Vastre Honoured by Deputy Chief Minister
sakal
मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी मोहोळला आल्या नंतर शिंदे सेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणून, नगरपरिषदेवर भगवा फडकवा, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन तुम्ही पाळले आता आश्वासनाची पूर्तता करण्याची माझी जबाबदारी आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याची माहिती शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.