
Solapur city : यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ ला आहे. या दिवशी शिव-पार्वती यांचे उपासना केली जाते. या दिवशी लाखो भक्त विविध मंदिरांमध्ये शिव पूजन करण्यासाठी जातात. सोलापूर जिल्ह्यातही असे काही खास मंदिर आहेत. जिथे महाशिवरात्रीला भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. चला, जाणून घेऊया सोलापूर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध मंदिरांची माहिती