
Maha Shivratri 2025: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून भक्त अनेक प्रकारे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतात अनेक मंदिरांमध्ये विशेष उत्सव, पूजा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.