

-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : गेल्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे असले तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामसूम दिसून येत आहे.