'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, पवारांच्या नादला लागू नका'

शरद पवार यांच्या नादाला न लागण्याच्या सल्ला विरोधी नेते फडणवीसांना यांनी दिला होता मात्र..
political
politicalgoogle
Updated on
Summary

शरद पवार यांच्या नादाला न लागण्याच्या सल्ला विरोधी नेते फडणवीसांना यांनी दिला होता मात्र..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (sharad pawar) मराठवाड्यातील म्हण प्रत्यक्षात आणून दाखवली आहे, त्यामुळे कुणाच्याही नादाला लागा पण शरद पवारांच्या नको, असं सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडें विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. सोलापुरातील गोकुळ शुगर्सच्या सांगता सभेत मुंडे बोलताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

मुंडे म्हणाले, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लढवली होती. निकालामध्ये भाजपा-सेनेला बहुमत मिळालं आणि राष्ट्रवादीला 54 जागा तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. कुणाच्या स्वप्नात, ध्यानीमनीही नसतानाही 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं झालं', अशी स्थिती निर्माण झाली.

political
'अयोध्या दौऱ्याला विरोध करणारा हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपचा'

शरद पवार यांच्या नादाला न लागण्याच्या सल्ला विरोधी नेते फडणवीसांना यांनी दिला होता, परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळंच 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, 'ही म्हण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्यक्षात आणून दाखवली, असा टोला मुंडेंनी लगावला आहे.

यावेळी गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण मंडळाला निधीची तरतूद करण्यासाठी ऊस गाळपाच्या प्रत्येक टनाला कारखाना 10 रुपये आणि सरकारकडून 10 रुपये असे एकुण 20 रुपये प्रमाणे निधी महामंडळाकडे जमा होणार आहे. हा निधी ऊसतोड कामगारांच्या मुलांच शिक्षण,विमा,घर,आरोग्य आणि उपचारासाठी उपयोगात आणला जाणारा आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

political
'संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर..' CM ठाकरेंचं मोठं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police
Floating Solar Power Project Planned At Solapur Hipparga Lake To Generate Electricity Worth Rs 1 Crore Every Year
solapur city police
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com