Solapur: राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा सत्कार; स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर गतिमान हालचाली
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांच्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर तालुक्यातील राजकीय हालचाली देखील आता गतिमान झाल्या आहेत.
NCP District President Umesh Patil being felicitated as Swarajya Foundation activities gain political traction.Sakal
मंगळवेढा : सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंगळवेढा येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.