MLA Anna Bansode : माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले, त्यांना पूर्ण विचार करण्याचा अधिकार
सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग जोरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी, नगरसेवक पक्षात प्रवेश करत आहेत.
मोहोळ - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांना भरभरून दिले. माजी आमदार पाटील यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष केले, तर माजी आमदार यशवंत माने यांना आमदारकी दिली होती.