
मंगळवेढा : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.