

Archaeological Neglect Alleged as Bhuyikot Fort Structures Deteriorate
sakal
सोलापूर : शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. किल्ल्यातील प्रसिद्ध बाळंतीण विहिरीच्या एका बाजूचा कठडा पूर्णपणे ढासळला असून, नागबावडीकडील प्रवेशद्वार सुरू करण्याचे कामही अनेक वर्षांपासून रखडले आहे.