Akkalkot Logistics Hub: अक्कलकोटला लॉजिस्टिक हब बनवण्याचा मार्ग मोकळा; नितीन गडकरींची मोठी घोषणा, महाराष्ट्र–कर्नाटक जोडणारा नवा महामार्ग!

NH 548B road widening to improve pilgrimage travel to Akkalkot: सोलापूर जिल्ह्यात २,७८४ कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन; अक्कलकोट ‘सेंट्रल’ ठरून लॉजिस्टिक हबकडे वाटचाल, एक लाख कोटींच्या प्रकल्पांची गडकरींची घोषणा
₹1 Lakh Crore Infrastructure Push in Solapur District, Says Nitin Gadkari

₹1 Lakh Crore Infrastructure Push in Solapur District, Says Nitin Gadkari

sakal

Updated on

अक्कलकोट : दिल्ली, मुंबई, सुरत येथून दक्षिणेला जाण्यासाठी जे अनेक रस्ते होत आहेत, ते सोलापूर जिल्ह्यातून व अक्कलकोटजवळून जाणार आहेत. त्यामुळे अक्कलकोट देशाच्या ‘सेंट्रल’ला येणार असून, जिल्हा ‘लॉजिस्टिक हब’ होणार आहे. आपली पाच वर्षे पूर्ण होण्याआधी जिल्ह्यात एक लाख कोटींची कामे करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com