

Tembhurni shaken after burglars loot 13.5 tola gold and ₹4 lakh cash from three homes in one night.
Sakal
टेंभुर्णी : टेंभुर्णी शहर व परिसरातील अकोले खुर्द, परिते येथे चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा घरांचे कुलूप तोडून सुमारे साडेतेरा तोळे सोने व चार लाख रुपये चोरून नेले. ऐन दिवाळीत चोरीच्या घटना घडल्याने टेंभुर्णी शहर व वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.