Illicit Liquor Rampant in 400 Solapur Villages: राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी १ जानेवारीपासून साडेचार कोटींची तर ग्रामीण पोलिसांनी ४२ लाखांची हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्या ज्या वेळी हातभट्ट्यांवर कारवाई केली.
सोलापूर: हातभट्टीचा जिल्हा ही सोलापूरची राज्यभरातील ओळख कायमची मिटावी, हातभट्टीच्या आहारी गेलेले गावागावातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत, नवविवाहितांचा संसार सुखाचा व्हावा, याची जबाबदारी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागावरच अधिक आहे.