Shahajibapu Patil : आमदार नसलो तरी तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावणारच

आमदार नसलो तरी तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावणारच. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे तालुक्यातिल प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येणार नाहीत.
Shahajibapu Patil
Shahajibapu Patilsakal
Updated on

सांगोला - आमदार नसलो तरी तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावणारच. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे तालुक्यातिल प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येणार नाहीत. काही नेत्यांच्या पक्षांतराबाबत बोलणार नाही, मी शिंदे साहेबांचा एकनिष्ठ भक्त असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com