

laxman hake
sakal
पंढरपूर: पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला नगण्य स्थान दिले आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मिळून ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला.