
Political parties in Sangola mobilize and discuss alliances as OBC reservation adds intensity to the mayoral race.
esakal
-दत्तात्रय खंडागळे
सांगोला : सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरही कोण- कोणाशी युती करणार, याबाबत शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.