
Electricity Complaint Online Registration: वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा वीजग्राहकांसाठी आता २४ तासात कधीही १९१२, १८००२३३३४३५ व १८००१२२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.