.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
-तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील अंशत: अनुदानित शाळांना दरवर्षी २० टक्के नैसर्गिक वाढ लागू राहील, असा शासन निर्णय २०१४ मध्ये निघाला. मात्र, ११ वर्षात एकदाच २० टक्क्यांचा टप्पा वाढला, त्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या नशिबी प्रतीक्षा आणि संघर्षच आला. या निषेधार्थ आता राज्यातील शिक्षक ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवणार आहेत.