

Passengers booking Tatkal tickets as Indian Railways introduces OTP verification system.
Sakal
सोलापूर : मध्य रेल्वेच्या पाच एक्स्प्रेस गाड्यांचे तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना ओटीपी जाणार आहे. त्यानंतरच संबंधित प्रवाशाला तिकीट मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय शनिवारपासून (ता. १९) लागू होणार आहे.