

Massive Response to Police Bharti as CCTV Ensures Transparency
Sakal
सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती जाहीर झाली आहे. उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले असून आता ११ फेब्रुवारीपासून त्यांची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. सोलापूर शहरात एकूण ७९ आणि ग्रामीणमध्ये ९५ पदांची भरती होणार असून त्यासाठी दहा हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.