
Tehsildar Madan Jadhav
मंगळवेढा - तालुक्यात अतिवृष्टीमुळे 35 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधीत झाले असून, बाधीत झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.