World Consumer Rights Day: पर्यावरणासाठी पॅकींगचा धोका; ग्राहकांनी सजग होण्याची आवश्यकता
World Consumer Rights Day: प्रत्येक गोष्ट फक्त पाच व दहा रुपयांच्या पाऊचमध्ये घेताना, त्यात महागाई लपलेली असते. गरजेपुरती खरेदी व चांगले पॅकिंगच्या भूलभुलैयात मिळालेली वस्तू ठोक व मोकळ्या खरेदी दराच्या तुलनेत कितीतरी महाग मिळते आहे
बाजारात सातत्याने पाऊच कल्चर वाढत आहे. प्रत्येक गोष्ट पाच रुपये किंवा दहा रुपयांपर्यंत मिळते. सुरवातीला वेफर्स पाऊच प्रसिद्ध होते. नंतर तयार मसाले पाऊच देखील भरपूर आले. आता तर साधा घरी केलेला चिवडा देखील पाऊचमध्ये विकला जात आहे.