Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

Pandharpur Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात २० लाखांहून अधिक भाविक दाखल झाले. संतांच्या सर्व पालख्या पंढरीत पोहोचल्या आहेत.
CM Devendra Fadnavis Attends Government Mahapuja

CM Devendra Fadnavis Attends Government Mahapuja

esakal

Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : ‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा... अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर...’ या संतवचनांचा प्रत्यय देणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरा होत (Pandharpur Wari latest news) आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून, तसेच परराज्यांतून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले असून संपूर्ण पंढरीनगरी नामस्मरणाने दुमदुमून गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com