Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Government Mahapuja 2026 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिवच्या बाळासाहेब माने दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा सन्मान मिळाला.
Honourary Warkari Balasaheb Mane story

Honourary Warkari Balasaheb Mane story

esakal

Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (ता. २५) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला (Devendra Fadnavis Vitthal Mahapuja in Pandharpur) मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com