Pandharpur Ashadhi Wari AI count : आषाढी वारीत पंढरपुरात विक्रमी 32 लाख भाविक; एआय तंत्रज्ञानातून अचूक मोजणी, दुबार नोंदणीला आळा

एआय कॅमेर्‍यांच्या मदतीने तीन दिवसांत ३१ लाख ९८ हजार १२९ वारकऱ्यांची अचूक नोंद; दुबार मोजणी टाळण्यासाठी क्रॉस कॅमेरा ट्रॅकिंगचा वापर
AI technology records 32 lakh devotees during Ashadhi Wari in Pandharpur with accurate crowd counting

AI technology records 32 lakh devotees during Ashadhi Wari in Pandharpur with accurate crowd counting

Sakal

Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रा काळात पंढरपुरात येणार्या भाविकांची अचूक मोजणी करण्यात आली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या मोजणीमध्ये विक्रमी 32 लाख भाविक वारीसाठी आल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या आषाढी वारीने गर्दीने सर्व विक्रमी मोडीत काढून नवाविक्रम प्रस्तापित केला आहे,अशी माहिती सोलापूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिध्द केले आहे. त्याद्वारेही माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com